अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवा फोटोशूट !

खास लूकमधील फोटो प्रार्थनाने  इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

Photo Credit : Instagram : Prarthana Behere

या फोटोमध्ये प्रार्थनाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय

Photo Credit : Instagram : Prarthana Behere

प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे

Photo Credit : Instagram : Prarthana Behere

 शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक कमेंटचा वर्षाव सुरु आहे

Photo Credit : Instagram : Prarthana Behere

सध्या ती 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमध्ये काम करताना दिसतेय

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी