Prarthana Behere : अहाहा! किती गोड दिसतेय राणी साहेब
मराठी सौंदर्य म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे
प्रार्थना बेहेरेने शेअर केला महाराणी लूक
सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रार्थना नेहमी चर्चेत असते
हटके आणि बोल्ड फोटोशूटसाठी ओळखली जाते
कपाळी चंद्रकोर लावून अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
पहा व्हिडीओ
क्लिक
करा