विराट कोहलीच्या 'या' गोष्टीच्या प्रेमात पडली प्रिती झिंटा, अभिनेत्री म्हणाली, त्याचे..
06 May 2024
Created By: Shital Munde
नुकताच प्रिती झिंटाने विराट कोहलीबद्दल मोठा खुलासा केलाय
प्रिती झिंटाने X वर सेशन घेतले आणि आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली
यावेळी एकाने विराट कोहलीबद्दल बोलण्यास प्रितीला सांगितले
यावर प्रिती म्हणाली की, विराटचा राग आणि त्याचे कुटुंब प्रेम आवडते
सामन्यात जिंकण्यासाठी त्याची असलेली जिद्द मला आवडते
आता प्रिती झिंटा हिच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे
प्रिती झिंटा पंजाब किंग्स टिमची मालकीन आहे