Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटचा मराठमोळा साज

मराठी अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केला खास लूक

प्रियाने अनेक मराठी चित्रपटात आणि नाटकांमध्ये काम केलं आहे

अभिनेत्री नेहमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते

सध्या अभिनेत्रीने तिचा मराठमोळा साज चाहत्यांना शेअर केला आहे

पिवळ्या रंगाच्या साडीवर अभिनेत्री जांभळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे

या साडीमध्ये अभिनेत्री प्रिया बापट खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ