उमेशचंं स्वेटशर्ट घालून प्रियाचं फोटोशूट 

प्रिया बापट आणि उमेश कामत ही क्युट जोडी सर्वांचीच लाडकी आहे.

Photo Credit : Instagram : Priya Bapat

दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात.

Photo Credit : Instagram : Priya Bapat

ऑफस्क्रीनसुध्दा या जोडीची केमिस्ट्री सोशल मिडीयामुळे चाहत्यांपर्यंत पोहचते.

Photo Credit : Instagram : Priya Bapat

प्रियानं नुकतंच पती उमेशचं स्वेटशर्ट घालून फोटोशूट केलं आहे.

Photo Credit : Instagram : Priya Bapat

प्रियाच्या या फोटोशूटमधला अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. 

Photo Credit : Instagram : Priya Bapat