प्रियदर्शनी इंदलकरने तिचे पांढऱ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

अभिनेत्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

मोठ्या प्रमाणात प्रियदर्शनी इंदलकरचे हे फोटो व्हायरल झाले आहेत 

या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये प्रियदर्शनी इंदलकर खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे

इन्स्टाग्रामवर प्रियदर्शनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ