राय लक्ष्मीचे खास फोटो
अभिनेत्री राय लक्ष्मी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
Credit : Instagram : iamraailaxmi
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगसोबत 'करंट' या हिंदी गाण्यातही अभिनेत्रीने आपली जादू दाखवली.
Credit : Instagram : iamraailaxmi
आता लक्ष्मीनं बिकिनीतील फोटोंमुळे सगळ्यांच लक्षवेधून घेतलं आहे.
Credit : Instagram : iamraailaxmi
राय लक्ष्मीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
Credit : Instagram : iamraailaxmi
यामध्ये ती बिकिनी घालून पोझ देताना दिसत आहे.
Credit : Instagram : iamraailaxmi
चाहते राय लक्ष्मीच्या रूप आणि सौंदर्याची प्रशंसा करत आहेत.
Credit : Instagram : iamraailaxmi