रकुल प्रीत सिंग आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत असते.
credit pic: rakulpreet insta
'रनवे ३४' या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयाने तिने सर्वाचे लक्ष वेधले.
credit pic: rakulpreet insta
रकुल प्रीत सिंगने बॉम्बे टाईम्स फॅशन वीकमध्ये रॅप वॉक केला होता.
credit pic: rakulpreet insta
रकुल आऊटफिटमध्ये खूपच मादक दिसत होती.
credit pic: rakulpreet insta
रकुलचा हा स्टाईलिश अंदाज चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे.
credit pic: rakulpreet insta
रकुलने फोटोत केस मोकळे सोडले आहेत.
credit pic: rakulpreet insta
तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये खूप चर्चा रंगली आहे.
credit pic: rakulpreet insta