राणी चॅटर्जीच्या ट्रॅडिशनल लूक

भोजपुरी क्वीन राणी चॅटर्जी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.

Credit : instagram |  Rani Chatterjee

राणीला BEFA award 2022 मध्ये  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Credit : instagram |  Rani Chatterjee

राणी अवॉर्ड शोमध्ये ट्रॅडिशनल अंदाजमध्ये दिसली.

Credit : instagram |  Rani Chatterjee

राणीने हिरवा रंगाचा चनिया चोली परिधान केलाय.

Credit : instagram |  Rani Chatterjee

राणीने या ट्रॅडिशनल लूकवर दागिने परिधान केलेत.

Credit : instagram |  Rani Chatterjee

राणीच्या या लूकने तिची सोशल मीडीयावर जास्त चर्चा रंगतेय.

Credit : instagram |  Rani Chatterjee

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी