अभिनेत्री, 'बिग बॉस' फेम रश्मी देसाईने आपल्या अभिनयाचा ठसा अनेक टीव्ही मालिकांमध्ये उमटवला आहे.
रश्मी देसाईने नुकताच एक फोटोशूट केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
रश्मी देसाईने केलेल्या या हॉट, बोल्ड आणि रिव्हिलिंग ड्रेस फोटोशूटमुळे सोशल मीडियाचा पारा चढला आहे
रश्मी देसाईने लेटेस्ट फोटोशूटमध्ये पीकॉक कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
रश्मीने ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे जो तिचे सौंदर्य वाढवत आहे.
रश्मी देसाईने लेटेस्ट फोटोशूटमध्ये बोल्ड पोझ दिल्या आहेत
रश्मी देसाई नुकत्याच मुंबईत झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनला हा परिधान करून गेली होती.
यानंतर अभिनेत्रीने या ड्रेसमध्ये फोटोशूट करून इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
तिचा हा झणझणीत अवतार पाहून युजर्सचे होश उडाला आहे. तर चाहते कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.
रश्मी देसाईचे नाव दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत जोडले गेले आहे.