अभिनेत्री रश्मिका मंदाना चाहत्यांच्या मनात राज्य करते.
Credit:Social Media
रश्मिका मंदानाला तिच्या चाहत्यांनी नॅशनल क्रशचा टँग दिला.
Credit:Social Media
रश्मिका लवकरच बॉलिवूडमधल्या चित्रपटात झळकणार आहे.
Credit:Social Media
रश्मिका खूप वेळ जिममध्ये व्यायाम करताना दिसतेय.
Credit:Social Media
रश्मिका पिवळ्या रंगाच्या शॉटस् परिधान करुन जिममध्ये वर्कआऊट करताना दिसली.
Credit:Social Media
व्हिडिओ पाहा.
Credit:instantbollywood