सुपर हॉटनेस, रसिका सुनीलचा नया अंदाज, फोटो व्हायरल 

रसिका सुनील ही एक मराठी अभिनेत्री आहे

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिने काम केलं आहे

याच मालिकेतून अभिनेत्री रसिका सुनीलला लोकप्रियता मिळाली आहे

रसिका सुनीलने तिचे काळ्या रंगाच्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री रसिका सुनील ही खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ