रिया चक्रवर्तीचा लेदर ड्रेसमध्ये  कातिलाना अंदाज

 रिया चक्रवर्ती नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत असते.

 एक्टर सुशांत सिंग राजपुत याच्या मृत्युनंतर रियाला प्रचंड संकटांचा सामना करावा लागला.

आता पुन्हा एकदा रिया आयुष्यात स्थिरावु पाहते आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय होते आहे.

रियाने नुकताच एक फोटोशुट केला आहे ज्याचे फोटोशुट इंटरनेटवर वायरल होत आहे.

रियाने ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर लेटे्स्ट फोटोशुट शेयर केली

फोटोशुटमध्ये रिया कधी उभे राहुन तर कधी सोफ्यावर बसुन पोज देताना दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी