अभिनेत्री रिंंकू राजगुरुचा साडीतला लूक

Credit : Insta|iamrinkurajguru

अभिनेत्री रिंकू राजुरुने साडी परिधान केलेले फोटो इंन्स्टाग्राम शेअर केले आहे.

Credit : Insta|iamrinkurajguru

शेअर केलेल्या  या फोटोमध्ये रिंकूने  निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Credit : Insta|iamrinkurajguru

रिंकू राजगुरच्या साडीतील या फोटोंना सोशल मीडीयावर खूप पसंती मिळत आहे.

Credit : Insta|iamrinkurajguru

 रिंकू राजगुरुने शेअर केलेल्या  या फोटोंवर सोशल मीडीयावर चाहत्यांकडून कमेंट आणि  लाईक मिळत आहे.

Credit : Insta|iamrinkurajguru

रिंकू राजगुरु लवकरच तिचा येणारा आगामी छुमंतर या मराठी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी