अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमीच तिच्या स्टाईल आणि चित्रपटांमधील भूमिकांमुळे चर्चेत असते

ती सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते

आता ही तिने आपले खास महाराष्ट्रीयन रूपातले फोटो सोशल मिडीयावर टाकले आहेत

या फोटोत सैराट फेम रिंकू साडीत दिसत आहे

तिच्या या फोटोंनी चाहत्यांच्या ह्रदयाचे ठोके चुकवले आहेत

या फोटोशूटसाठी तिने निळ्या रंगाची साडी, भरजरी ब्लाऊज घातलेला दिसत आहे

तर केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात भरगच्च हार आणि नाकात नथ घातलेली आहे

रिंकू राजगुरु आपल्या या फोटोला कॅप्शन देताना आनंदाच्या योजनांचा शोध लावा, असं म्हटलं आहे

तर या फोटोशूट सध्या सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरली आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी