‘झुंड’च्या प्रिमिअरसाठी रिंकूचा खट्याळ लूक

रिंकू म्हणजेच सैराट चित्रपटातली मुख्य भूमिका साकारलेली पारश्याची आर्ची.

Photo Credit : Instagram : iamrinkurajguru

रिंकू नेहमीच तिचे साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Photo Credit : Instagram : iamrinkurajguru

यावेळी रिंकूनं झुंड’च्या प्रिमिअरसाठी केलेल्या लूकचे फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : iamrinkurajguru

नारंगी आणि लाल रंगाच्या साडीत रिंकू फार सुंदर दिसत आहे. 

Photo Credit : Instagram : iamrinkurajguru

तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Photo Credit : Instagram : iamrinkurajguru

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी