रूबीना दिलैकच्या कारचा अपघात, अभिनवने सांगितली तब्येतीची माहिती

अभिनेत्री रुबीना दिलैकच्या कारला आज अपघात झाला असून रुबीना सध्या हॉस्पिटलमध्ये आहे

तिचा पती अभिनव शुक्लाने ट्विटरवर माहिती दिली आहे

अपघातानंतर तेथील पोलीस यंत्रणा देखील त्यांना मदत करत आहे

अभिनव शुक्लाने असं म्हटलं आहे की, हे आमच्यासोबत घडले, तुमच्यासोबतही घडू शकते

काही दिवसांपूर्वी देखील अभिनेत्री स्नेहल रायच्या अपघाताची बातमी आली होती