अभिनेत्री रुचिरा जाधवचा घायाळ करणारा लूक, फोटो व्हायरल

सोशल मीडियावर रुचिरा जाधवचा मोठा चाहता वर्ग आहे

रुचिरा जाधवच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे 

रुचिरा जाधवचा हा लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे

रुचिराने या ड्रेसमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

इन्स्टाग्रामवर रुचिराचे 520k फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ