तुम्हारे सामने तो कश्मीर भी फीका पड जाता है

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव

अभिनेत्री सध्या कश्मीरमध्ये मस्त सुट्टीचा आनंद घेतेय

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केलेत

काळ्या रंगाच्या साडीमध्ये रुचिरा खूप सुंदर दिसत आहे

सोशल मीडियावर रुचिरा जाधव ही खूप सक्रीय असते

अभिनेत्री नेहमी तिच्या हटके लुकमुळे चर्चेत असते

पहा व्हिडीओ