रुचिराने 'आज दिल को मार ही डाला' !
रुचिराचा हॉटअंदाज तर पाहा !
अभिनेत्री रुचिरा जाधवने तिचे काही फोटो शेअर केले आहे.
रुचिराचा हॉटअंदाज तर पाहा !
त्यात तिने हिरव्या रंगाचं शर्ट आणि सफेद रंगाची शॉर्ट परिधान केली आहे.
रुचिराचा हॉटअंदाज तर पाहा !
फोटोमध्ये रुचिरा खूपच हॉट दिसून येत आहे.
'माझ्या नवऱ्याची..' मालिकेमध्ये रुचिराने 'माया'ची भूमिका केली होती.