परी आहेस तू परी, रुचिराचा बहिणीच्या लग्नात कातिलाना लुक

07 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री रुचिरा जाधव   

नुकतेच अभिनेत्रीने पोस्ट केले बहिणीच्या लग्नातील फोटो

साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक हटके पोज

सोशल मीडियावर तिच्या नवीन लुकची होतेय चर्चा

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

मोठ्या प्रमाणात अभिनेत्री इन्स्टाग्रामवर चाहते

ड्रेसवर मोकळे केस खूपच छान दिसतात, फोटोमधील अभिनेत्री चर्चेत