रुचिरा जाधव ने शेअर केला नवीन लूक, म्हणाली नाम तो सुना होगा

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवचा खास लूक, फोटो व्हायरल 

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले नवीन लुकमधील फोटो

या फोटोत रुचिराने एका हातात तिच्या नावाची बॅग घेतली आहे

तर दुसऱ्या हातामध्ये RJ अश्या नावाची बॅग आहे

रुचिरा नाम तो सुना होगा असं कॅप्शन दिलं आहे

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा आहे

पहा व्हिडीओ