अभिनेत्री रुपाली भोसले नवीन लूक, फोटो पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री रुपाली भोसलेने नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

तिने तिच्या इन्स्टाग्रामवर साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री रुपाली भोसली एकदम सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे 

रुपाली भोसलेच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे 

पहा व्हिडीओ