किती भारी दिसते ताई तू, या अभिनेत्रीच्या लुकवर चाहते घायाळ

अभिनेत्री रुपाली भोसले ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

नेहमी ती तिचे नवनवीन साडीमधील फोटो शेअर करत असते

सध्या रुपाली भोसलेने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री रुपाली भोसले खूप सुंदर दिसत आहे 

इन्स्टाग्रामवर रुपाली भोसलेचा मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ