अभिनेत्री रुपाली भोसलेचा black and white मध्ये लूक, फोटो व्हायरल 

अभिनेत्री रुपाली भोसले ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सध्या रुपाली भोसलेने तिचे black and white मधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज देत चाहत्यांना घायाळ केलं आहे

अभिनेत्रीचा प्रत्येक लुक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो

सध्या तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी लाईक्स केल्या आहेत 

पहा व्हिडीओ