सई लोकूरचं  निळ्या ड्रेसमध्ये  फोटोशूट

अभिनेत्री सई लोकुरने तिचे निळ्या रंगातील लेहेंग्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिने घातलेला लेहेंगा 'लावण्या द लेबल' यांनी डिझाईन केला आहे

तिचा हा लूक तिच्या सौंदर्यात भर टाकतोय.

याआधीही तिनं निळ्या रंगाच्या आऊटफिटमधले फोटो शेअर केले होते.

याआधी तिने 'किस किसको प्यार करू' या हिंदी चित्रपटात काम केलं आहे.