अभिनेत्री सई ताम्हणकरचा क्लासी लूक
25 September 2024
Created By: आयेशा सय्यद
सई ताम्हणकरने नुकतंच खास फोटो शेअर केलेत
'मानावत मर्डर्स' या तिच्या नव्या वेबसिरीजसाठी सईने खास फोटोशूट केलंय
तिला ज्याने बुडवलं, त्याने तिला पोहायला शिकवलं!, असं म्हणत सईने खास फोटो शेअर केलेत
'मानावत मर्डर्स' वेबसिरिजमध्ये 'समिंद्री' हे पात्र सईने साकारलं आहे
सईच्या या वेबसिरिजसाठी तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात
खूपच सुंदर, वेगळी भूमिका खूप शुभेच्छा..., असं एका नेटकऱ्याने म्हटलंय
समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा