अभिनेत्री सई ताम्हणकरचा क्लासी अंदाज
13 October 2024
Created By: आयेशा सय्यद
'समिंद्री' लूकमधील फोटो सईने शेअर केलेत
सई ताम्हणकरच्या टॅटूची सोशल मीडियावर चर्चा होतेय
सईच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
खूपच सुंदर दिसत असल्याची कमेंट नेटकऱ्याने केलीय
मानावत मर्डर्स या सिनेमासाठी सईने खास फोटोशूट केलंय
समिंद्री ही भूमिका सईने साकारली आहे
'कोकण हार्टेड गर्ल' बॉयफ्रेंड कोण आहे? काय करतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा