सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अवनीचा हॉट अंदाज, पहा फोटो
साक्षी गांधीने सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत अवनीची भूमिका साकारली आहे
अभिनेत्री साक्षी गांधी ही मूळ चिपळूणची आहे
मालिकेत देखील अवनीच्या अभिनयाला विशेष पसंती दर्शवली जात आहे
या फोटोमध्ये अभिनेत्री साक्षी गांधी ही खूप सुंदर दिसत आहे
सोशल मीडियावर साक्षी गांधीचे हॉट फोटो खूप व्हायरल होत आहेत
पहा व्हिडीओ