साक्षी मलिकचा बोल्ड लूक, चाहते म्हणाले झुम...

साक्षी मलिक ही नेहमी तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते

सोशल मीडियावर देखील साक्षी खूप सक्रीय आहे

सतत तिचे हॉट लुकमधील फोटो पोस्ट करत असते

सध्या सोशल मीडियावर साक्षीचे हॉट लुकमधील फोटो व्हायरल होत आहेत 

साक्षी मलिकचा इन्स्टाग्रामवर देखील मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ