साक्षी मलिकचे ट्रेंडिंग फोटोज
साक्षी मलिक ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
Photo Credit : Instagram : sakshimalikk
साक्षीचे इंस्टाग्रामवर 6.7 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Photo Credit : Instagram : sakshimalikk
तिला "बॉम डिग्गी डिग्गी" या गाण्यासाठी ओळखलं जातं.
Photo Credit : Instagram : sakshimalikk
तिनं Nykaa आणि PC ज्वेलरसह टेलिव्हिजन कमर्शियलसाठी मॉडेलिंग सुरू केलं.
Photo Credit : Instagram : sakshimalikk
सोशल मीडियावर आपले फोटोज शेअर करुन ती नेहमीच चर्चेचा विषय असते.
Photo Credit : Instagram : sakshimalikk