समंथानं केलं  नागा चैतन्यला  अनफॉलो

दक्षिण मनोरंजन विश्वातील पॉवर कपल समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य आता वेगळे झाले आहेत.

Photo Credit : Instagram : chayakkineni

समंथा अलीकडच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टॉप ट्रेंडर्सपैकी एक आहे.

Photo Credit : Instagram : samantharuthprabhuoffl

सोशल मीडियावर ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यतले अपडेट्स शेअर करत असते.

Photo Credit : Instagram : samantharuthprabhuoffl

अलीकडेच समंथाने नागा चैतन्यला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.

Photo Credit : Instagram : samantharuthprabhuoffl

समंथा सध्या तिच्या आगामी ‘यशोदा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Photo Credit : Instagram : samantharuthprabhuoffl

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी