छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेखचा ब्रॅलेट लूक

संजीदा शेख तिच्या लूक आणि स्टायलिश लूक स्टाइलमुळे ती सतत चर्चेत असते

संजीदा खूपच बोल्ड होत असून याची झलक तिच्या इंस्टाग्राम पेजवरही पाहायला मिळत आहे

संजीदा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

आता पुन्हा एकदा संजीद आपल्या मोहक अदांनी चाहत्यांना घ्यायळ केलं आहे

संजीदाने या फोटोत सिल्व्हर ब्रॅलेट आणि मॅचिंग स्कर्ट घातलेला आहे

हलका मेकअप, खुल्या केसांमध्ये ती सुंदर दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी