गोष्ट एका पैठणीची, सायली संजीवचा खास लूक, चाहते फिदा

मराठी अभिनेत्री पैठणी क्वीन सायली संजीव

सायली नेहमी चाहत्यांना पैठणीमधील फोटो शेअर करत असते

नुकतेच तिने साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

या साडीमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर केला चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे होत आहेत फोटो व्हायरल 

पहा व्हिडीओ