अभिनेत्री शमा सिकंदरचा बोल्डनेसचा जलवा, शेअर केले बोल्ड फोटो

अभिनेत्री शमा सिकंदर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

नेहमी ती तिच्या चाहत्यांना तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते

सध्या शमा सिकंदरने तिचे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री शमा सिकंदर ही खूपच बोल्ड दिसत आहे

तिच्या या फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे

पहा व्हिडीओ