अभिनेत्री शमा सिकंदर ही सतत हॉटनेसचा जलवा दाखवत असते

सध्या शमा सिकंदर ही तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी चर्चेत आहे

ती नेहमी तिचे हॉट आणि बिकिनीमधील फोटो शेअर करत असते

शमा सिकंदरने सध्या तिचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

शमाने हे फोटोशूट तिच्या घराच्या बालकनीमध्ये केलं आहे

शमाचा हा हॉट अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा आहे

पहा व्हिडीओ