अभिनेत्री शमिता शेट्टीचा  स्टायलिश अवतार

credit: Shamita Shetty Instagram

चमकदार निळ्या गाऊनमध्ये  पुरस्कार सोहळ्यतील शमिताचा लूक.

credit: Shamita Shetty Instagram

बॉडीफिटेड गाऊनमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

credit: Shamita Shetty Instagram

शमितानं आपल्या स्टायलिश स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

credit: Shamita Shetty Instagram

शमिता शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

credit: Shamita Shetty Instagram

पुढे आणखी काही फोटो पहा

credit: Shamita Shetty Instagram

credit: Shamita Shetty Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी