विचित्र पोजमुळे शहनाज गिल ट्रोल, फोटो पाहून चाहते भडकले

10 May 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल

नुकतेच अभिनेत्रीने केलं हटके फोटोशूट

सोशल मीडियावर पोस्ट केले हॉट फोटो

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट्स

अभिनेत्री सोशल मीडियावर असते नेहमी सक्रिय

शहनाज गिलचा हा लुक सोशल मीडियावर होतोय ट्रोल

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अवनीत कौर, चाहते म्हणाले...