लागीर झालं जी मालिकेतील शीतलचा कातिलाना अंदाज

या मालिकेतून शिवानी बावकर घराघरात लोकप्रिय झाली

आज्या आणि शीतलीची लव्हस्टोरी प्रचंड गाजली होती

या मालिकेतील शीतलचा एक डायलॉग खूप गाजला

तो म्हणजे 'लाखात एक माझा फौजी'

अभिनेत्री शिवानी बावकर सध्या सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे

पहा व्हिडीओ