अभिनेत्री श्रद्धा दासच्या साडी लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

श्रद्धा दास ही सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे

सतत ती तिचे नवनवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते

सध्या तिने तिचे साडीमधील हॉट फोटो पोस्ट केले आहेत

या फोटोशूटमध्ये श्रद्धाने वेगवेगळ्या लुकमध्ये पोज दिल्या आहेत

श्रद्धा दासचा हा साडीमधील फोटो चाहत्यांना घायाळ करणारा आहे

पहा व्हिडीओ