अभिनेत्री श्रद्धा दासचा साडीमध्ये हॉट अंदाज, फोटो व्हायरल

श्रद्धा दास ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सध्या श्रद्धाने गाडीसमोर उभे राहून साडीमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे

 श्रद्धा दासने  साडीमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

श्रद्धाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ