साऊथ चित्रपटांमधील श्रद्धा दास एक खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे

श्रद्धा दास ही तमिल-तेलुगू आणि इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम करते

श्रद्धा नेहमी तिच्या हॉट आणि ग्लैमरस लुकमुळे खूप चर्चेत असते

ती तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते

सध्या तिने पांढऱ्या रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत

या साडीमध्ये श्रद्धा दास ही खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ