अभिनेत्री श्रेया बुगडेचा ग्लॅमरस अंदाज

श्रेया आपल्या सोशम मीडीया   नेहमी सक्रिय असते.

Photo Credit : Instagram :Shreya Bugde 

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून श्रेया महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचली.

Photo Credit : Instagram :Shreya Bugde 

श्रेयाने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

Photo Credit : Instagram :Shreya Bugde 

या फोटोंमध्ये श्रेयाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलाय.

Photo Credit : Instagram :Shreya Bugde 

श्रेया या ड्रेसमधल्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय, चाहते तिच्या या लूकवर घायाळ झालेत.

Photo Credit : Instagram :Shreya Bugde 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी