नाकात नथ, कातिलाना नजर, श्वेता शिंदेचा नवरात्री लुक

अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे

लागीर झालं जी मालिकेची निर्माती

श्वेता शिंदेचा हिरव्या साडीत खास लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

या साडीत अभिनेत्री दिसतेय सुंदर

श्वेता शिंदेच्या साडीवर कमेंट्सचा वर्षाव

सबसे हटके मानसी नाईकचे झटके, हिरव्या साडीत खास लुक