श्वेता तिवारीचे बिकिनीमधील फोटो सध्या खूप व्हायरल झाले आहेत 

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे 

मोकळे केस सोडून  श्वेता तिवारीने हॉट लूक दिला आहे 

या फोटोमध्ये श्वेता तिवारी ही खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे

अभिनेत्रीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे 

इन्स्टाग्रामवर श्वेता तिवारीचे 4.3 मिलियन फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ