अभिनेत्री श्वेता तिवारीचा हा लूक पाहून चाहते म्हणाले...

श्वेता तिवारीने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

तिच्या या साडीमधील लुकने चाहत्यांना घायाळ केलं आहे

सोशल मीडियावर अभिनेत्री श्वेता तिवारी ही खूप सक्रीय झाली आहे

चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी अभिनेत्री तिचे हे फोटो शेअर करत असते

सध्या अभिनेत्री श्वेता तिवारीच्या या लुकची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे

पहा व्हिडीओ