श्वेता त्रिपाठीचे सिझलिंग फोटोज

श्वेता त्रिपाठीनं अभिनेता-रॅपर चैतन्य शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.

Photo Credit : Instagram : battatawada

श्वेता ट्रेडिशनल लूक्ससोबतच वेस्टर्न लूक्समध्येही अतिशय क्लासी दिसते.

Photo Credit : Instagram : battatawada

अनेक फोटोंमध्ये श्वेताचा सिझलिंग अंदाज पाहायला मिळाला आहे.

Photo Credit : Instagram : battatawada

आपले ग्लॅमरस आणि क्लासी फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit : Instagram : battatawada

2015 साली तिच्या 'मसान' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

Photo Credit : Instagram : battatawada

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी