अभिनेत्री स्नेहलता वसईकरचा क्लासी लूक

08 November 2023

स्नेहलताने नवी हेअर स्टाईल केली आहे

स्नेहलताचे हे शॉर्ट हेअर लूकमधील फोटो चाहत्यांना भावडतात

स्नेहलताच्या फोटोंना चाहत्यांची पसंती

म्हणाला, हा लूक तुझ्या सौंदर्यात भर टाकतोय!

Just Looking Like a Wow!, चाहत्याची कॉम्प्लिमेंट 

ब्लॅक कलरच्या आऊटफिटमधील स्नेहलताचा स्टायलिश अंदाज

आमना शरीफचे कातिलाना लुक्स, लाल ड्रेसमध्ये हॉट अंदाज