अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

सोनालीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेक्सिको ट्रीपचे काही फोटो शेअर केलेत.

सोनाली आपल्या पतीसोबत मेक्सिकोमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

हे फोटो सोनालीने  मेक्सिको मध्ये काढले आहेत.

फोटोत सोनली बिकिनी आणि शॉर्ट पॅन्ट परिधान केली आहे.

सोनालीचा हा बोल्ड लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

तिच्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी