4 वर्षांनंतर सोनालीचं जोरदार कमबॅक!

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरचा सामना करत होती. 

Photo Credit : Instagram : iamsonalibendre

आता तिनं कॅन्सरवर मात करुन छोट्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलंय.

Photo Credit : Instagram : iamsonalibendre

D.I.D लिटिल मास्टर्स  रियालिटी शोमध्ये सोनाली परीक्षकाच्या भूमिकेत  दिसणार आहे. 

Photo Credit : Instagram : iamsonalibendre

या शोच्या निमित्तानं ती पहिल्यांदाच डान्सिंग शोचं परीक्षण करणार आहे. 

Photo Credit : Instagram : iamsonalibendre

वेगवेगळ्या पोस्ट आणि फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Photo Credit : Instagram : iamsonalibendre

हा फोटो शेअर करुन, '#DIDLilMasters चा पहिला दिवस 4 वर्षांनंतर रंगमंचावर परत येण्यासाठी खूप उत्साही! #कृतज्ञ ♥️'  असं तिनं लिहिलंय.

Photo Credit : Instagram : iamsonalibendre

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी